पुरुषोत्तम लक्ष्म� [पु. �.] देशपांडे हे लोकप्रिय मराठी लेखक, नाटकका�, नट, कथाकार � पटकथाकार, दिग्दर्श� आण� संगी� दिग्दर्श� होते. त्यांन� महाराष्ट्राच� लाडक� व्यक्तिमत्त्� अस� म्हटले जायच�. त्यांच्य� आद्याक्षरांवरू� महाराष्ट्रात ते प्रेमाने पु. �. म्हणून ओळखल� जाता�. लेखक आण� कवी वामन मंगे� दुभाषी ऊर्फ ऋग्वेदी हे पु.�.देशपांड्यांच� आजोब� होते तर आण� सती� दुभाषी हे मामेभा� आहेत.
P. L. Deshpande was one of the legends in marathi literature. Probably the most read, most quoted and most loved author of maharashtra
The writings though mostly known for its sublime comic nature,include a vast range of plays,caricatures,essays, travelogues and much more
� पुस्तक -पूर्वरंग � लेखक � पु. �. देशपांडे � साहित्यप्रका� � प्रवासवर्ण� � पृष्ठसंख्य� � २४� � प्रकाश� � श्रीविद्या प्रकाश� � आवृत्ती - ३०वी � प्रथ� आवृत्ती - १९६३ � पुस्तक परिच� - विक्रम चौधरी
पु. �. देशपांडे.. महाराष्ट्राल� पडलेलं एक मार्मि�, निरागस स्वप्न.. पु� म्हंटल� की आपल्याला चितळ� मास्तर आठवतात, नारायण तसेच नामु परी� आठवत� आण� आठवतात ना� रे मोरा चे बो� आण� संगी�.. आपल्याती� बहुसंख्य वाचकांना पुलंची फक्त विनोदी लेखक ही एक� बाजू माही� असते. पण पुलंनी चतुरस्त्� लिखा� केलेलं आह�.
पूर्वरंग हे प्रवासवर्ण� त्याती� एक अविष्कार.. हे पुस्तक, भारताल� आण� पूर्वेकडच्या देशांन� सांस्कृतिक, सामाजि� आण� भावनिक दृष्ट्या जोडणार� पू� आह�.. पुलंनीअतिपूर्वेकडच्य� देशांची सफ� केली आण� ते कर� असताना प्रत्येक देशाती� कल�, संस्कृती तसेच भेटलेली माणस� यांच� पूर्वेच्या कॅनव्हास वर त्यांनी रेखाटलेल� चित्� म्हणजे पूर्वरंग..
प्रवासवर्ण� लिहिताना वाचकाल� गाईड � करता त्याची उत्कंठ� वाढव� त्यांन� शब्दांच्या आण� अनुभवाच्या नितळ तळ्याकाठी नेऊन सोडण्याची पुलंची शैली आनंद देऊन जाते. हे पुस्तक लिहिताना प्रवास केलेल्या जागेसोबत� तिथल्य� माणसांना, खाद्यसंस्कृती तसेच तिथे रुजलेल्य�, वाढलेल्य� कलेल� पुलंनी सत� अधोरेखित केले आह�.. १९६३ मध्य� लिहिलेलं हे पुस्तक आजही कालाती� भासत�. जागा कदाचित बदलल्य� असतीलही पण आप� स्वतःही भे� देऊनही, पुलंच्या समृद्ध नजरेने जे पाहिलं� ते कदाचित� पाहू शक�..
एखाद� प्रसंग आह� तस� आपल्या लिखाणा� उतरवण्याची आण� वाचकाल� तो अनुभवायल� लावण्याची अशी ताकद पुलंच्या लिखाणा� आह�.. पुस्तकाती� अनेक प्रसंग वाचतान� पुलंचा मिश्कि� विनो� मधेच डोकावत� आण� त्या क्षणांसाठी पुलंची निरीक्षण दृष्टी वाचकांना देऊन जातो.
पुलंनी आपल्या या देशाटनात सिंगापूर, मलेशिय�, इंडोनेशिया, थायलंड, हॉंगकॉंग आण� जपान अस� प्रवास करून प्रत्येक देशाती� जीवनशैली, तेथी� माणसांच्या धार्मि� � आध्यात्मिक संकल्पना, त्यांची कलासक्ती, खाद्यसंस्कृती �. सहजपणे रेखाटल� आह�. महत्वाचे म्हणजे हे करताना त्या त्या देशाती� परंपरेशी भारताच� असलेलं नातंही पुलंनी उलगडून दाखवले आह�. म्हणून� की का�, बाली मधल्या खेड्यातल्य� जत्रेत त्यांन� गोव्याती� शांतादुर्गेच्य� जत्रेची आठवण झाल्याखेरी� राहत नाही..
लेखकाल� कालपरत्व� लेखन कराव� लागत�, तर काही लेखक काळाच्या पुढे जाऊन लिखा� करता�. सामान्� वाचकांना समजे�, त्यांच्यात अभिरुची निर्मा� करेल अश्य� शैली� लिहिणं आण� त्यातही हलके फुलक� विनो� विणण� हे पुलंनी सह� साध्� केलं�..
पूर्वरंग चे अजून एक वैशिष्ट्� म्हणजे या पुस्तकात प्रसंगानुरूप दिलेली व्यंगचित्र�.. शि. �. फडणी� यांनीशब्दविरहित चित्रांनी ये प्रवासवर्ण� सजवल� आह�.. ठसठशी� आण� लयबद्ध शैलीने प्रत्येक प्रसंगाती� विसंगती टिपू� अनेक प्रसंग त्यांनी आपल्या व्यंग्यचित्रांतू� रेखाटल� आहेत.. पुस्तक वाचतान� ही चित्रे लगेच त्या प्रसंगाच� सा� वाचकाल� सांग� , वाचनाच� अनुभ� समृद्ध करता�..
पुलं म्हणता� “प्रवासाला निघतान� विद्वत्तापूर्ण तयारी करून निघू नय�.. मनाची निगेटिव्� कोरी असावी म्हणजे सुंद� चित्रे उमटतात..� प्रवासवर्णने किंव� इत� पुस्तक� वाचतान�, वाचक म्हणून आपणही मनाची निगेटिव्� अशी कोरी ठेऊन वाचलंत� आपल्या मनाव� नानारंगी अनुभवाची आण� नव्य� क्षितिजांची चित्रे नक्की� उमटती�..
अशी ही पूर्वेकडची यात्रा संपवून, अक्षरांच� धनी असलेल्या पुलंनी, वाचकांसाठी या पुस्तकाच� मावंदे घातल� आह�.. ते गो� मानू� घ्यावं अशी विनंती पुलंनी पुस्तकाच्य� प्रस्तावने� केली आह�.
पुलंच्या अनुभवांनी समृद्ध झालेलं हे प्रवासवर्णन� नक्की� वाचा..!!
कालाती� सुंद� लिहिण्याची हातोटी फा� कमी जणांकड� असते आण� पु � देशपांडे ह्याचं ना� त्या यादी� फा� वरती येईल हे सांगायला नकोच. पूर्वरंग हे खा� पुलंच्या शैलीतू� आलेल� एक प्रवासवर्ण� आह�. जवळजवळ �-� महिन� हॉंगकोंग, मलेशिय�, श्रीलंका, सिंगापूर, जपान अस� छा� प्रवास करून झाल्यावर (कसलं नशी� म्हणायचं) आपले अनुभ� त्यांनी शब्दबद्ध केले आहेत.
प्रवासवर्ण� लिहिताना, ज्या जागेबद्द� आप� लिहि� आहोत त्याचबरोबर, आप� ते कोणासाठी लिहि� आहोत ह्याचा विचा� पण आवश्यक ठरतो. एखाद्य� प्रदेशाची, तिथल्य� संस्कृतीची माहिती मराठीतू� करून देताना चपखल उदाहरणांनी वाचकाल� परिणामकारकरीत्या ओळ� करून देता आली पाहिजे. पूर्वरंग मध्य� पुलंनी हे अगदी फर्मास साधलेल� आह�. पुस्तक प्रथ� प्रकाशित झालं १९६३ साली. त्या काळी आजच्या इतके सह� प्रवास हो� नस�, आंतरदेशी� प्रवास तर त्याहूनही कमी. साहजिक� एक� वेगळ्य� राष्ट्राची, तिथल्य� संस्कृतीची ओळ� आण� त्याती� वेगळेपणा समजू� घेण्याइतका समाज मोकळ� झालेला नव्हता. अश� काळा�, सर्वसाधारण लोकांन� समजे�, आवडे� आण� उत्कंठावर्धक वाटे� अश्य� ओघवत्य� शैली� एकटे पुलच लिहू जाणे.
या अनेक राष्ट्रांच्य� सफरीमध्य� पुलंना अनेक अनुभ� आल�, त्यातल� काही सामान्� मराठी माणसाच्य� मानसिकतेसाठी फा� वेगळ� होते, काही हृद्� तर काही विचारा� पाडणार� होते. हे सर्व अनुभ� पुलंनी सह� विषद केले आहेत. संगी�, कल� आण� खानपान हे पुलंचे जिव्हाळ्याचे विषय. त्यामुळे ह्या सर्व ठिकाणी आलेल्य� कलेच्य� विविधतेबद्दल पुलं मनापासून लिहिता�.
जपानी काबुकीची तुलन� महाराष्ट्रातल्या संगी� नाटकांशी करताना, कमी हो� चाललेल� नाटकांचे प्रयोग त्यांन� विषण्ण करून जाता� हेही त्यांच्य� लिखाणा� उतरलेल� आह�. प्रवासवर्ण� अगदी वस्तुनिष्ठ पद्धतीने लिहिता येते. आम्ही इथ� गेलो, हे पाहिले, ह्याच्या वेळा अमुक अमुक, इथ� राहिलो वगैर� वगैर�. प्रवासवर्णनाची डायरी � हो� देता त्या� आपले अनुभ� टाकू� त्यांची आपल्या रोजच्य� आयुष्याशी तुलन� करून, आण� त्या अनुभवांमुळ� आपल्या मनात आलेल� विचा� शब्दबद्ध करून प्रवासवर्णनालाही एक खोली देता येते आण� पुलंचे पूर्वरंग म्हणजे अश्य� लेखनशैलीसाठी उत्त� नमुन� आह�.
१९६३ साली लिहिलेले प्रवासवर्ण� आज २०१७ मध्येही तितकेच वाचनी� ठरते ते ह्याचसाठी. १९६३ सालच्य� सिंगापूर आण� मलेशियाबरोबर�, १९६३ सालच्य� मराठी कुटुंबाच्य� दृष्टिकोनामुळे हे पुस्तक अधिक वाचनी� झालेले आह�. अधिक लिहि� नाही, वाचल� नसल्या� जेंव्ह� जमेल तेंव्ह� जरूर वाचावे.
अं�:करणाला गारव� देणारे अस� हे पुस्तक! हस� हस� सुरुवा� करून "माणस� जोडावी आण� छोट्या छोट्या गोष्टीमधून आनंद घे� जावा" ही शिकव� देऊन जाणारे हे पुस्तक! एकदा वाचल� आण� मन प्रसन्� झाले. इथून पुढेही एखाद्य� सं� दुपारी मी माझा पुस्तकांच्या गठ्यातून हे पुस्तक उघडे� आण� मध्येच कुठे तरी एक दो� पाने वाचे�. ती पाने जुन्या हसऱ्या आठवणी सारख� चेहऱ्याव� समाधानाच� स्मि� खुलवून जाती�.
पुलंच्या नजरेतु� आग्नेय आशिय� ची धमाल सफ�. एखाद� दे�, शह� फक्त वरवर � पाहत� त्याचं अंतरंग दाखवण्याची किमय� पुलंनी अगदी सह� साधली�. त्या देशातली स्थळ, माणस� तिथली संस्कृती, जीवनशैली या सगळ्या� विनोदी शैली� सुंद� दर्श� घडतं या पुस्तकात. म्हणायला प्रवासवर्ण� असलं तरी खू� काही दाखवणारं, शिकवणारं एक अप्रति� पुस्तक.
Very nice story of his journey to eastern countries. He has well narrated his experiences which make you introvert sometimes. Many of the thoughts which he has expressed in this book still hold true today. An evergreen book. I will re-read it sometimes.
अप्रति� पुस्तक. नुसतंच प्रवासवर्ण� नसून अनुभवकथनही म्हणता येईल. त्या� लिहिलेली छोट्या छोट्या गोष्टींमधी� निरीक्षण� तर खूपच सुंद�. पुलंनी पाहिलेले पूर्वेकडी� दे� (थायलंड, जपान, इंडोनेशिया, मलेशिय�, सिंगापूर आण� हॉंगकॉंग), तिथे भेटलेली लोकं, तिथली कल� आण� संस्कृती या सगळ्यांच� एकत्रि� अनुभ� हे पुस्तक वाचू� मिळत�. हलकं फुलक� असलेलं, बऱ्याचदा हसायला लावणार�, कधी आश्चर्यचकि� करणारं (परदेशातल्य� आश्चर्यांपेक्ष� 'अस� कस� लिहायल� जमतं बर�?' याचं� जास्� आश्चर्� वाटत� खर� तर!) आण� कधी विचा� करायला लावणार� हे पुस्तक; पण ही� तर ती पुलंची प्रसिद्ध भाषाशैली!
1963 मध� लिहिलेलं हे पुस्तक, तरीसुद्धा बऱ्याचशा गोष्टी आजही जसाच्य� तश� लागू होता�, त्यामुळे पुस्तक कुठेही कंटाळवाण� हो� नाही. तिथल्य� कलांचं आण� माणसांच्या स्वभावाच� त्यांन� विशे� कुतूहल ज्याचं वर्ण� बऱ्याचदा वाचायल� मिळत� आण� त्यामुळे� मल� वाटत� हे पुस्तक इत� प्रवासवर्णनांपेक्ष� वेगळ� ठरतं. नुसतंच प्रवासवर्ण� - म्हणजे इथ� गेलो, अमुक तमुक पाहिलं, हे खाल्लं आण� या हॉटेला� राहिलो आण� पर� आल� अस� हे पुस्तक अजिबात नाही. त्यामुळे कदाचित सहलीची आखणी करण्यासाठी हे पुस्तक नाही, पण हे पुस्तक वाचू� या देशांन� जायची (किंव� पुन्हा एकदा जायची) नक्की� इच्छ� होते! माझ्यासाठी 'पर� पर� वाचावं' अस� हे पुस्तक.
What a lovely travelogue! The way he has traveled is amazing enough to make anybody jealous. There's no fuss about visiting the most touristy places and his writing flourishes when he comes across people. Laughed like anything at turning up alone at the port and being like a "navardev jyaacha band eka gallitun jaato wa to dusrya gallitun'. The play of words on austria, prussia and balkan countries is truly epic.
Not as exciting as other PuLa books. I had a lot of expectations from this book but it didn't turn out to be as much fun. After sometime, PuLa talks more about the ppl he met during the trip than the places, which makes it a bit boring. Surprisingly, his travelogues of 1962 still seem relevant. An East Asia trip is 1960s must have been so uncommmon.