

“कुणीसं म्हटलय� - कस� मी ? कस� मी ? कस� मी ? कस� मी ? जस� मी तस� मी अस� मी असामी!... खर सांग� का? हे कुणीसं वगैर� म्हटलेलं नाही. मी� म्हटलय�. पण कुणीसं म्हटलय� अस म्हटल्याशिवा� तुम्हीही का� टवकारू� का� म्हटलय� ते ऐक्ल� नस�. हे अस� आह�. जगात का� म्हटलय� यापेक्षा कुणी म्हटलय� याला� अधिक महत्� आह� हे मल� कळून चुकलंय.”
―
―

“आयुष्यात मल� भावलेल� एक गु� सांगतो. उपजिविकेसाठीआवश्यक असणाऱ्या विषयाच� शिक्षण जरुर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं कर�, पण एवढ्यावर� थांब� नक�. साहित्�, चित्�, संगी�, नाट्�, शिल्�, खे� ह्यांतल्या एखाद्य� तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवी�, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल.
- पु. �.”
―
- पु. �.”
―
मनिषा’s 2024 Year in Books
Take a look at मनिषा’s Year in Books, including some fun facts about their reading.
Polls voted on by मनिष�
Lists liked by मनिष�